बहिरमबाबा देवस्थान कमेटीतर्फे महाशिवरात्री

बहिरमबाबा देवस्थान कमेटीतर्फे महाशिवरात्री

बहिरमबाबा देवस्थान कमेटीतर्फे महाशिवरात्री

बहिरमबाबा देवस्थान कमेटीतर्फे महाशिवरात्री

🖋️साहिल सैय्यद
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197

घुग्घुस:- येथील बहिरमबाबा देवस्थान कमेटी कॉलरी नं. २ घुग्घुसतर्फे महाशिवरात्रीनिमित्त ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजतापासून पूजा व हवन ९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजतापासून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

कार्यक्रमाला नागरिकांनी मोठया संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन कमेटीचे शाम आगदारी, शंकर गोगला, मासा रामन्ना, भीमराव अट्टेला, रामस्वामी कोंडावार, बकय्या मिसाला, दुर्गेश कांबळे, भास्कर ओडापेल्ली, प्रकाश बोबडे, सिनू रामटेके, रमेश अट्टेला, मोहन दुर्गम, महेश लठ्ठा यांनी केले आहे.