नाना पटोले यांनी लाखांदूर येथील हॉस्पिटलला दिले 100 खाट,15 ऑक्सिजन बेड, एबूलन्स.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
भंडारा:- साकोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस वाढत असल्याने साकोलीचे आमदार नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघातील लाखांदूर येथे 100 खाट 15 आॅक्सिजन बेड, साकोली येथे 100 खाट 15 आॅक्सिजन बेड लाखनी येथे 100 खाट 15 आॅक्सिजन बेड असलेला कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले.

लाखांदूर जिल्हाचा शेवटचा भाग असल्यामुळे व रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता रुग्णवाहिका दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here