विविध मागण्यासाठी नागपूर जिल्हातील रेशन दुकानदार आजपासून  संपावर.
विविध मागण्यासाठी नागपूर जिल्हातील रेशन दुकानदार आजपासून  संपावर.

विविध मागण्यासाठी नागपूर जिल्हातील रेशन दुकानदार आजपासून  संपावर.

मोफत धन्यासाठी ई पासवर अंगठा कोरोनाचा धोका; जिल्ह्यात सात लाख 68 हजार 614 शिधा पत्रिका धारकांसाठी मिळणार मोफत धान्य.

विविध मागण्यासाठी नागपूर जिल्हातील रेशन दुकानदार आजपासून  संपावर.
विविध मागण्यासाठी नागपूर जिल्हातील रेशन दुकानदार आजपासून  संपावर.

युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर:- राज्य सरकारने कोरोनावर आवर नियंत्रण मिळवण्यासाठी 15 एप्रिलपासून डाऊन  लावले. गरीब आणि दारिद्र रेषेखालील कुटुंबीयांची उपासमार होऊ नये म्हणून शिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला एक मेपासून मोफत देण्याचे वितरण करण्याचे प्रशासनाने निर्देश दिले आहेत. पण धान्य वितरक पास मशीन चा मोठा खोडा आहे. मशीन वर शिधापत्रिका धारकांना अंगठा लावायचा आहे. पण शिधापत्रिका धारकांना कोरोनाचा धोका वाढ होणार अशी भीती रेशन दुकानदारांना आहे.

कोरोना काळात पास मशीन वरील धान्याचे वितरण बंद करावे अशी मागणी सातत्याने रेशन दुकानदार करीत आहे परंतु शासन याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागपूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना ही वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे मार्च 2020 मध्ये केंद्र सरकारने  संचारबंदी लाकडाऊन लावले त्यावेळी रेशन दुकानदारांनी अनेक कुटुंब यावर कुटुंबासाठी आधार ठेवले तेव्हा ही अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सरकारने पाच किलो धान्य मोफत वाटले आता राज्य सरकारने लाकडाऊन लावले आहे गोरगरिबांचे उपासमार होऊ नये म्हणून मोफत धान्य वितरण होणार आहे. सरकारने पुन्हा पंधरा दिवस लाडावून वाढविले आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांच्या पोटापाण्याची सोय मोफत धान्य देऊन केली आहे.

नागपूर जिल्ह्यात तेराशे दुकानदार आहेत नागपूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी धान्याच्या वितरणास नाकार दिला आहे गेल्या वर्षभरापासून अनेक दुकानदार पॉझिटिव्ह आले आहेत यांचा कधीही मृत्यू झाला आहे. त्याला मशीन कारणीभूत असल्याचे रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे त्यामुळे शासनाने दुकानदारांना नॉमिनी करून घ्यावे अशी मागणी रेशन दुकानदार संघटनाची आहे. रेशन वितरण करणार नाही आम्ही 1 मे रोजी पास मशीन पुरवठा कार्यालयात जमा करणार आहोत वर्षभरापासून सरकारकडे रेशन दुकानदारांना पाच मशीनद्वारे डीलर निर्मिती करून घ्यावी अशी मागणी करीत आहोत त्याच बरोबर आम्हालाही विमा कवच द्यावे अशी आमची मागणी आहे. पण शासनाने लक्षच नाही यामुळे आज पासून रेशन वितरण करणार नाही गुड्डू अग्रवाल अध्यक्ष रेशन दुकानदार संघ अजून मोफत धान्याची उचल व्हायची आहे मे महिन्याच्या निमित्त धानाची उचल करण्याचा शुक्रवार चा शेवटचा दिवस होता मोफत धान्याची उचल एक मेपासून करणार होतो पण एक मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने एफसीआय ला सुट्टी असते दुसऱ्या दिवशी रविवार आला असल्याने त्यामुळे सोमवारला उचल होईल. शिवाय केंद्र सरकारकडून वॉच मशीनमध्ये धान्याचे फिडिग आणि होण्याचे आहे. रेशन दुकानदाराकडून संपाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात विभागाच्या सचिव सोबत व्हीसी झाली राज्य सरकारने रेशन दुकानदाराचा मागणी संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करीत आहे त्यावर सकारात्मक निर्णय होईल विभागाची रेशन दुकानावर संघटना सोबत चर्चा झाली आहे त्यांनी धान्य वितरणात सकारात्मक दर्शवली आहे असे काही होणार नाही धान्याचे वितरण सुरळीत होईल रोहिणी पाठराबे शहर पुरवठा अधिकारी नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here