डॉ. आशिष मोहरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भिसी येथे “महाराष्ट्र दिन” निमित्ताने “ध्वजारोहनाचा” कार्यक्रम संपन्न
गणेश गभने
चिमूर तालुका प्रतिनिधी
8788618495
भिसी- आज दिनांक(१ मे २०२२) ला भिसी येथील डॉ. आशिष मोहरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भिसी येथे १ मे “महाराष्ट्र दिन” निमित्ताने ‘ध्वजा’ रोहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाकरीता उपस्थीत संस्थेचे अध्यक्ष मा. श्री मिनादासजी मोहरकर सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले .त्या वेळी महाविद्यालयाचे संचालक मा. श्री अमितजी मोहरकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजा रोहनाचा कार्यक्रम पार पडला त्या वेळी महाविद्यालयाचे मार्गदर्शक मा. श्री लाडे सर, मा.श्री नितेश सर, प्राध्यापक माळवे सर, प्रा. गभने सर, प्रा. जांभुळे सर, प्राध्यापिका वरघने मॅडम, प्रा.चामाटे मॅडम, प्रा. कुमले मॅडम, प्रा. डोईजड मॅडम प्रा. लाखे मॅडम प्रा. हिंगे मॅडम तसेच कर्मचारी अनिकेत झीले आणि विद्यार्थी उपस्थीत होते.