कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याोसाठी प्रतिबंधात्मूक आदेशाच्या कालावधीत वाढ; अटी व शर्तीसह काही प्रमाणात शिथीलता.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याोसाठी प्रतिबंधात्मूक आदेशाच्या कालावधीत वाढ; अटी व शर्तीसह काही प्रमाणात शिथीलता.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याोसाठी प्रतिबंधात्मूक आदेशाच्या कालावधीत वाढ; अटी व शर्तीसह काही प्रमाणात शिथीलता.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याोसाठी प्रतिबंधात्मूक आदेशाच्या कालावधीत वाढ; अटी व शर्तीसह काही प्रमाणात शिथीलता.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याोसाठी प्रतिबंधात्मूक आदेशाच्या कालावधीत वाढ; अटी व शर्तीसह काही प्रमाणात शिथीलता.

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
नांदेड (जिमाका) दि.2:- जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वसये प्रतिबंधात्मक आदेशाचा कालावधी 15 जून पर्यंत वाढविला आहे. राज्य शासनाचे 30 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये राज्यांत ब्रेक द चेन (Break the Chain) अंतर्गत हा टाळेबंदीचा कालावधी 15 जून 2021 रोजी सकाळी 7 पर्यंत वाढवून यापुर्वीच्याa आदेशान्वरये दिलेल्याल मार्गदर्शक सूचनांसह खालील अतिरिक्तप सूचना लागू राहतील, असे निर्देशीत केले आहे.

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्याद मधील तरतुदीनुसार संदर्भात नमूद अधिसूचना 14 मार्च 2020 अन्व,ये प्रादुर्भाव रोखण्याकसाठी ज्या7 उपाय योजना करणे आवश्यरक आहे त्याि करण्या्साठी सक्षम प्राधिकारी म्हधणून जिल्हादंडाधिकारी यांना घोषित केले आहे. बुधवार 12 मे 2021 रोजी निर्गमीत केलेल्या आदेशातील अटी व शर्ती पुढील प्रमाणे शिथील करण्याकत आल्या आहेत.

यात सर्व अत्यापवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरु होती ती आता सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत सुरु ठेवता येतील. आवश्यक गटात मोडत नसलेली इतर दुकाने (केवळ एकल दुकाने आणि मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नसलेली) दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वा. पर्यंत सुरू राहतील. तसेच शनिवार व रविवार ती बंद राहतील.

अत्यारवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई- कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील. दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त किंवा घरपोच सेवा पुरवण्या‍व्यंतिरिक्तक येण्या-जाण्यावर दिनांक 12 मे 2021 च्या‍ आदेशानुसारच निर्बंध असतील.

कोरोना विषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर जिल्हाे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घेणे आवश्ययक राहील. (या कार्यालयामार्फत अशी परवानगी देण्या त आलेले विभाग राज्या परिवहन महामंडळ व बँका). कृषि क्षेत्राशी निगडीत सर्व दुकाने ही मा. कृषी आयुक्ता यांचे पत्र दिनांक 27 एप्रिल 2021 मधील सूचनेनुसार संपूर्ण आठवडा सकाळी 7 ते सायं. 7 पर्यंत सुरु राहतील.

दुकानांना विक्रीसाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. त्या चप्रमाणे सदर माल दुकानात उतरवून घेण्याास वेळेचे निर्बंध लागू राहणार नाहीत. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच 12 मे 2021 च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरु आहेत ती या आदेशान्वयये सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत सुरु ठेवता येतील. निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहील.

या आदेशाची अमंलबजावणी करण्यााची जबाबदारी मुख्यत कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड, आयुक्तध नांदेड वाघाळा महानगरपालीका नांदेड, मुख्यालधिकारी, सर्व नगर परीषद / नगर पंचायत यांचेवर राहील. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्कााळ कार्यवाही करण्यासत यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्य क्तीम, संस्थाळ अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्तीु व्यसवस्था पन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्याासाठी कोणत्यानही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्दज कार्यवाही केली जाणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 31 मे रोजी निर्गमीत केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here