हिवरखेड येथे कल्पवृक्ष महिला प्रभाग संघ हिवरखेड चे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

हिवरखेड येथे कल्पवृक्ष महिला प्रभाग संघ हिवरखेड चे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

हिवरखेड येथे कल्पवृक्ष महिला प्रभाग संघ हिवरखेड चे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

✍ हर्षल राजेंद्र पाटील ✍
मोर्शी तालुका प्रतिनिधी
📱 8600650598 📱

सभेला मा. आमदार मोर्शी मतदारसंघ श्री देवेंद्र जी भुयार प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
१. अभियानाचे नाव – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( उमेद).
२. गाव – हिवरखेड,प्रभाग हिवरखेड तालुका मोर्शी जिल्हा अमरावती .
३ उपक्रमाचे नाव – कल्पवृक्ष महिला प्रभाग संघ वार्षिक सर्वसाधारण सभा.
४. दिनांक – ३०/५/२०२२
५. उपस्थित पाहुणे – कार्यक्रम करिता प्रमुख उपस्थिती – मा आमदार देवेंद्र जी भुयार ( मोर्शी मतदार संघ ) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले, तसेच महिलांना मार्गदर्शन केले.
६ प्रास्ताविक – मा रवींद्र पवार सर ( गटविकास अधिकारी प. स मोर्शी) , सौ रंजना मंगेश प्रांजळे ( प्रभाग संघ अध्यक्ष ) यांनी वार्षिक अहवाल वाचन व पुढील नियोजन सांगितले. तसेच हिवरखेड गावचे सरपंच मा. श्री विजय पाचारे यांनी महिलांना उद्योगाबाबत मार्गदर्शन केले….[01/06, 5:10 pm] Sarang Dravekr: संजयजी लकवाल सर सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती, मोर्शी. तसेच संजयजी लकवाल सर सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती, मोर्शी.
हे सुध्दा उपस्थित होते ऑफ महाराष्ट्र चे कॅशियर श्री साहेबराव वानखडे सर यांनी महिलांना बँक लोन बाबत मार्गदर्शन केले……सोबतच या सभेला मा. वृक्षमित्र नारायणरावजी मेंढे
हिवरखेड. यांची सुद्धा उपस्थिती होती हिवरखेड गावचे ग्रामविकास अधिकारी श्री दौड सर , मा विजय गुल्हाणे सर bmm मोर्शी , रोशनी घावट मॅडम bm ibcb , प्रभाग समन्वयक हिवरखेड सीमा भगत , प्रभाग समन्वयक शोभा वडे, प्र. स रिधपुर अतुल मारस्कोल्हे उपस्थित होते….५० महिलांची hb तपासणी करण्यात आली. या सभेला प्रभागातील सर्व कॅडर व ग्राम संघ पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या…..
संचालन – भाग्यश्री साद.
स्वागत गीत – ज्योती ढोंगे, रुपाली साद……
आभार – रुपाली साद