माणगाव नगर पंचायत चे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा वाढदिवस साध्यापणाने

माणगाव नगर पंचायत चे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा वाढदिवस साध्यापणाने

माणगाव नगर पंचायत चे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचा वाढदिवस साध्यापणाने

📰अश्विनी काळे 📰
माणगाव शहर प्रतिनिधी
📞७०८३०११७९६ 📞

माणगाव चे कुणबी समाजाचे तडफदार होतकरू कष्टालु मनमिळावू सामाजिक क्षेत्रात वर्चस्व दाखविणारे गोरगरीबासाठी धावून जाणारे माणगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष तसेच शिवसेना नेते ज्ञानदेवजी पवार याचा आज वाढदिवस सध्यापणाने साजरा करण्यात आला यावेळी माणगाव तालुक्यातील त्याचप्रमाणे गावागावातून अनेक लहान मोठे थोर मान्यवर मित्र मंडळी यांनी पवार साहेबाना भेट देवून शुभेचा दिल्या .

या जगातील सर्व रत्नामध्ये तुम्ही सर्वात मौल्यवान आहात .आज आपण त्या दिवसाची प्रशसा करतो जेव्हा तारा आकाशात नाही तर पृथ्वीवर जन्माला आला असतो .तुमच्या वाढदिवसाची अपेक्षा तुम्हाला वाटते तिथकीच विशेष आहे. तुमच्या प्रत्येक इच्छा आणि स्वप्न पूर्ण होवोत तुमचे दिवस आनदाने भरलेले जावो अद्वूत दिवस तुम्हाला अमर्याद आनंद आणि अमर्याद आनंदाने दूर लोठो.अशा अनेक सुभेच्छा माणगाव तालुक्यातील अनेक मान्यवरांनी दिल्या. माणगाव नगरपचायतचे नगर अध्यक्ष ज्ञानदेवजी पवार यांचा आज म्हणजे १ जुन ला वाढदिवस यामुळे आज सकाळ पासून त्याच्या वर शुभेच्छा चा वर्षाव होतोय. यावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सर्वांचे मनापासून धन्यवाद दिले.