सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ मोकळ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

78

सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ मोकळ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

सुनील भालेराव
मो.नं. ९३७०१२७०३७
अहमदनगर ब्युरो चीफ

कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथे सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ मोकळ यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करून त्यांनी आपल्या नावाचा वेगळाच ठसा उमटवला .कोपरगाव तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये हे नेहमीच सर्वांच्या पुढे असतात.

 

यावेळी सरपंच प्रवीण निंबाळकर .उपसरपंच निवृत्ती गवळी . माजी उपसरपंच अनिल गवळी . मेजर सोपान गुंजाळ.संपतराव गवळी . नवनाथ चव्हाण. मच्छिंद्र गवळी. कचरू पाटील खैरनार . ग्रामसेवक नेवगे साहेब . डॉ. शेख. कोतवाल सचिन आभाळे.गणेश Autade. आतिश गवळी.उमेश कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते