अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आरोपीस अटक
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी.
मो9096817953
भिवापूर :- एक खडबडजण घटना समोर आली आहे भिवापूर तालुक्यातून नऊ वर्ष मुली सोबत खेळायला येणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचाळा येथे नुकताच उघडकीस आला आहे. या अत्याचारातून तिला गर्भधारणा झाले या प्रकारातील आरोपीस शुक्रवारी अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे .संदीप तुळशीराम शिरसागर वय 37 वर्ष राहणार चीचाला असे अटक करण्यात आलेल्या आहेत.पीडित मुलगी संदीपच्या मुली सोबत खेळायला त्याच्या घरी जायची त्याची मुलगी घराबाहेर जातात संदीप ने पिढीतेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला या प्रकाराची सुरुवात जानेवारी 2024 मध्ये झाली मार्चमध्ये ती आई सोबत मंगरूळ शिवारातील रोग वाटिकेत कामाला गेली होती त्यावेळी संदीप जवळच असलेल्या विटांचा भट्टीवर कामाला होता तिची आई रोजच्या पलीकडे जातात संदीपने तेथेही तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास त्याने तिला जीवे मारण्याची धमकी ही दिली होती. दरम्यान पाच महिन्यांपासून पाळी न आल्याने कुटुंबीयांनी तिला उमरेड शहरातील डॉक्टरांकडे उपचारासाठी दिले तेव्हा ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिने घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला आणि पोलिसात तक्रार दाखल केली तिच्यावर नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी भांडवी ३७६, अँड ५०६ 376, पोस्को 2012 सह कलम 4,6 ,8 ,12 अनवे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शेडमे करीत आहेत.