आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते २३ आदिवासींना जमिनीचे पट्टे वाटप. राष्ट्रीय कुटुंब लाभ अंतर्गत मृतकांच्या वारसांना धनादेशाचे वितरण.

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते २३ आदिवासींना जमिनीचे पट्टे वाटप.

राष्ट्रीय कुटुंब लाभ अंतर्गत मृतकांच्या वारसांना धनादेशाचे वितरण. 

राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा सोनापुर-६, घोटा – ११, जामणी-३, बॉम्बेझरी – १,नोकारी खुर्द १, नोकारी बु. १ येथील भुमीहीन आदिवासी बांधवांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते वन हक्क कायद्याअंतर्गत जमिनीचे स्थाई पट्टे वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत मृत व्यक्तीच्या वारसांना आर्थिक मदत म्हणून वर्षा संतोष खेकारे, संगीता देवाळकर, कविता आकनूरवार या लाभार्थींना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण आमदार धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसिलदार हरिष गाडे, संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, नायब तहसीलदार, लिंगु पाटील, शामराव कोटणाके यासह अनेक मान्यवर आणि लाभार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here