गोंडपीपरी तालुक्यातील बोरगाव येथे कृषी दिन साजरा
गोंडपीपरी तालुक्यातील बोरगाव येथे कृषी दिन साजरा

गोंडपीपरी तालुक्यातील बोरगाव येथे कृषी दिन साजरा

गोंडपीपरी तालुक्यातील बोरगाव येथे कृषी दिन साजरा
गोंडपीपरी तालुक्यातील बोरगाव येथे कृषी दिन साजरा

राजू झाडे
गोंडपीपरी प्रतीनीधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी ..कै वसंत राव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग गोंडपीपरी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा बोरगाव येथे …दि १ जुलै रोज गुरूवारला कृषी दिन साजरा करण्यात आला

बोरगाव येथील शेतकरी नरेंद्रसींह चंदेल यांच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोप वाटीका शेड मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला..या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य स्वाती वडपलीवार .. पंचायत समिती सदस्य .भुमीताई पीपरे . ग्राम पंचायत चेक बोरगाव चे सरपंच श्री कोवे .. उपसरपंच श्री उपासे .. बोरगाव चे सरपंच बोरकूटे मॅडम आणि उपसरपंच श्री रामगीरकार उपस्थित होते
त्या सोबत तालुक्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै वसंत राव नाईक यांच्या स्मुतीस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले
कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी केले तसेच भात पीकावरील सवीस्तर मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी श्री सचीन पानसरे यांनी केले .. तालुका स्तरीय रब्बी हंगाम स्पर्धेत हरभरा पीक स्पर्धेत यात तालुकास्तरावर सर्व साधारण आणि आदीवासी गटातून प्रथम द्रुतीय आणि तृतीय क्रमांक देऊन विजेता शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .. सर्वसाधारण गट प्रथम क्रमांक .श्री राजू गिरमा झाडे चेकदरुर ..द्रृतीय क्रमांक सूधाकर नेवारे धामणपेठ .. तृतीय क्रमांक श्री विनोद गोवींदा सोमलकर लाठी … तसेच आदिवासी गटातून प्रथम क्रमांक .सूनंदा पोचू शेडमाके डोंगरगांव दृतीय क्रमांक श्री सुधाकर शेडमाके डोंगरगांव ..आणी तृतीय क्रमांक श्री येशूजी मडावी डोंगरगांव या विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनोद सपकाळ विस्तार अधिकारी पंचायत समिती गोंडपीपरी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रामराज पेन्दोर कृषी सहायक यांनी केले कार्यक्रमासाठी बोरगाव व वडकुली येथील शेतकरी बांधव सोबत मंडळ कृषी अधिकारी धाबा श्री प्रमोद गोलाईत . कृषी अधिकारी पंचायत समिती लट्ये .. कृषी पर्यवेक्षक श्री कीशोर टोंगलवार कृषी सहायक श्री प्रेमानंद गुडेकार ग्रामसेवक श्री मंगरे आणि श्री घूने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here