ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळवन्या करीता राज्यस्तरीय धरणे आंदोलन

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळवन्या करीता राज्यस्तरीय धरणे आंदोलन

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळवन्या करीता राज्यस्तरीय धरणे आंदोलन
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळवन्या करीता राज्यस्तरीय धरणे आंदोलन

वर्धा: -महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द केलेल्या ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळवन्या करीता राज्यस्तरीय धरणे आंदोलन व लक्षणिय उपोषण आज दी. २- ७- २०२१ रोज. शुक्रवारला गांधी चौक येथे, ११ ते ४ पर्यंत वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष मा.श्री. रामदासजी तडस साहेब, वर्धा जिल्हा अध्यक्ष अतुल भाऊ वांदीले, विधानपरिषद सदस्य श्री. रामदासजी आंबटकर, माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, वर्धा जिल्हा परिषद, कुषि व पशुसंवर्धन सभापती श्री. माधवराव चंदनखेडे, वर्धा जिल्हा परिषद माजी सभापती श्री. मिलिंदजी भेंडे, आर्वि विधानसभा क्षेत्राचे आमदार, श्री. दादाराव केचे, जिल्हा परिषद, अध्यक्ष, सौ. सारीखाताई गोखरे, वर्धा नगरपरिषद अध्यक्ष, अतुल भाऊ तराळे, सुधिर भाऊ पांगुळ, व समस्थ तैलिक महासभेचे तालुका अध्यक्ष व समस्थ तैलिक महासभा पदाधिकारी व ओबीसी समाजाचे पदाधिकारी , समस्थ समाजबांधव यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर देशप्रभात मॅडम यांना ओबीसी आरक्षणा बद्दल माहिती व मुख्यमंत्र्या पर्यंत निवेदन पोहोचणे अशे निवेदन देण्यात आले. व कर्यक्रमाची आभार प्रदर्शन करून सांगता करण्यात आली.