वाघाच्या हल्यात एक बैल व एक गाय ठार ... मुल तालुक्यातील घटना
वाघाच्या हल्यात एक बैल व एक गाय ठार ... मुल तालुक्यातील घटना

वाघाच्या हल्यात एक बैल व एक गाय ठार …

मुल तालुक्यातील घटना

वाघाच्या हल्यात एक बैल व एक गाय ठार ... मुल तालुक्यातील घटना
वाघाच्या हल्यात एक बैल व एक गाय ठार …
मुल तालुक्यातील घटना

राजू झाडे
गोंडपीपरी प्रतीनीधी
मो नं 9518368177

मुल ..चीचपली वन परीक्षेतील येणाऱ्या उपवण क्षेत्र केळझर मधील दाबगाव मक्त बिटात काल सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घालून शंकर जुवारे यांच्या दोन गुरांना वाघाने ठार केल्याची घटना आहे .. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसाळ्याचे दिवस चालू झाले असल्याने . शेतीचे मशागत करण्याची मोठी दमशाक होत आहे
तरी वनवीभागाणे जातीने लक्ष घालून नूकसान झालेल्या शेतकऱ्यास तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here