आदित्य शिक्षण संस्था मध्ये दिनांक ०१/०८/२०२१ रोजी श्री. आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळगंगाधर टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

श्याम भुतडा✒

बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
आदित्य शिक्षण संस्था मध्ये दिनांक ०१/०८/२०२१ रोजी श्री. आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळगंगाधर टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदित्य कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री डॉ. अरुण मुंडे सर यांच्या हस्ते श्री. आण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी आदित्य कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. श्याम भुतडा सर, आदित्य अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. कल्याण नागरगोजे सर, आदित्य जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. डॉ. सतीश कचरे सर, आदित्य औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. डॉ.लहू हिंगणे सर, आदित्य दंत महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. डॉ. भालेराव सर, आदित्य आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. डॉ. गजानन देशपांडे सर तसेच आदित्य नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. डॉ. पालवे सर इत्यादि मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे आयोजक आदित्य औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. डॉ.लहू हिंगणे सर यांनी सर्वांचे आभार मानले.