अज्ञात वाहनाच्या धडकेत बोलेरो गाडीचा भीषण अपघात एक इसम ठार तर एक गंभीर जखमी

साहिल महाजन मीडिया वार्ता न्यूज यवतमाळ 9309747836
यवतमाळ : -शहरलगत साई लीला नगरी मूकूटबन रोड वरील बेलोरो गाडीला अज्ञांत वाहनाने धडक दिली,अपघात एवढा भिषण होता की,वाहनाच्या चिंदड्या उडाल्या,यात घटनास्थळीच वाहन चालकाचा मृत्यू झाला,तर बाजूला असलेला यूवक गंभीर जखमी झाल्याची घटना दि,1 अाॅगस्ट रविवारी रात्री 10:30 वाजताच्या सूमारास घडली,
संकेत गंगाधर सोनपीतरे वय 30 रा,पूरड ता,वणी येथील निवासी असून त्याचा अपघातात मृत्यू झाला,तर बाजूला बसलेला प्रफूल देवराव मोहितकर वय 23 रा,नेरड ता,वणी हा गंभीर जखमी झाला अाहे,रविवारी रात्री ते दोघे बेलोरो वाहन क्र,एम,एच,34-BF. 4742 ह्या वाहनाने वणी वरून गावी जात असतांना वणी शहर लगतच्या साई लीला नगरी जवळ अज्ञांत वाहनाने जबर धडक दिली,घटनेची माहिती मिळताच परिसरातील गावकरी घटनास्थळी दाखल होऊन पोलीसांना घटने विषयी माहिती दिली,जखमीना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले,डाँक्टरांनी संकेतला मृत्त घोषीत केले तर प्रफूलची प्रकृती गंभीर असल्याने त्याचा पूढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात अाले,घटनेचा पूढील तपास वणी पोलीस करीत अाहे,