ग्रामीण भागात बस फेरी कधी सुरू होणार शेकापुर ढिवरीपिपरी मार्गे खापरी बांमर्डा बस सुरू करण्यात यावी.

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

विद्यार्थ्यांचा होत असलेला नुकसान अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालय सुरू करण्यात आले.

ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालय उघडण्यात आले. आठवीपासून ते बारावी पर्यंत शाळा महाविद्यालय सुरू करण्यात आले परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी बस उपलब्ध नाही. पालकांकडे दुचाकी आहेत ते पालक आपल्या मुली-मुलांना शाळेत नेऊन देतात परंतु ज्यांना जाण्यासाठी बस नाही ते घरीच राहतात. विद्यार्थ्यांच्या नियमित शाळेच्या वेळेवर बस सुरु करावी जेणेकरून मुलींनाही शाळेमध्ये नियमित जाता येईल. शेकापुर ढिवरीपिपरी मार्गे खापरी बांमर्डा बस सुरू करण्यात यावी.