*बल्लारपूर महिला काँग्रेस तर्फे पूरग्रस्त भागातील लोकांना मदत*

बल्लारपूर : -पाठविण्यात आली.मा.संध्याताई सव्वालाखे अध्यक्ष ,महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटी यांचा निर्देशा नुसार व नम्रता आचार्य ठेमस्कर ,डॉ. रजनी हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर महिला काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष adv मेघा भाले, तालुका अध्यक्षअफसना सय्यद ,ममता चंदेल,शांती घुगलोत,यांनी तांदूळ, डाळ,तिखट,हळद,मीठ,मसाले, पीठ ,साबण,बिस्किटे, पाणी,कपडे इत्यादी सामान पाठविण्यात आले. त्यामध्ये महिला काँग्रेस ला मा.इस्माईल ढाकवाला, सतीश नंदाराम,adv सय्यद, नासिर खान,फिरोज भाई,जावेद भाई कच्छी, राकेश सोमानी ,गोलू उराडे ,अमर रहिकवर ,प्रीतम पाटील,सजीदा,अनसारभाई,नूरबी,शाबा, अज्जू,इत्यादी नी मदत केली