**मोयखेडा येथे आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आदिवासी एकता परीषद चे शाखेचे अनावरण*

मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
इसा तडवी
7666739067
*आज दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी* *मोयखेडा दिगर तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे आदिवासी एकता परिषद भारत मार्फत नाम फलक अनावरण करण्यात आले व साहित्य सम्राट लोकशाहीर समाजसुधारक आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.व आदिवासी समाजाला सविधान 5 वी 6वी अनुसुची संस्कृती प्रथा परंपरा हक्क अधिकार व आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचार शिक्षण बेरोजगार समाजाचा विकास व आदिवासी बांधव यांच्या नावावर जागा नसेल त्यांच्या नावे जागा लावून देणे रेशन कार्ड जातीचे दाखले व घरकुल कसे मंजूर करता येते अशी माहिती सांगण्यात आली उपस्थित पदाधिकारी आदिवासी एकता परिषद भारत महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सुनील भाऊ गायकवाड जळगाव जिल्हा अध्यक्ष करण भाऊ सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा अहिरे जिल्हा सचिव यशवंत भाऊ अहिरे जिल्हा संपर्कप्रमुख सुधाकर भाऊ सोनवणे तंट्या भिल ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गिरधर दादा मोरे महिला जिल्हाध्यक्ष रूचिता ताई मोरे तालुका अध्यक्ष लहू दादा मोरे तालुका उपाध्यक्ष जगराज भाऊ पवार तालुका सचिव राजू भाऊ मोरे ऑल इंडिया एम्पलोय फेडरेशन तालुका अध्यक्ष शालुसिंग शेवाळे सर तालुका संपर्कप्रमुख हुसेन भाऊ तडवी महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष राधा सुधाकर सोनवणे तालुका महिला* *सचिव मयनूरताई हुसेन तडवी पाचोरा तालुका अध्यक्ष धर्मा भाऊ भिल तालुका सचिव साईनाथ सोनवणे तालुका कार्याध्यक्ष सुकलाल गायकवाड तालुका सदस्य बळीराम सोनवणे जळगाव तालुका युवा अध्यक्ष सुनिल मोरे नाना गायकवाड तालुका सल्लागार रमेश दादा गायकवाड तालुका सदस्य रोहिदास ठाकरे व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते…*
————————————-