पत्रकाराने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली* *अहेरी प्रेस क्लबचे सदस्य विजय सुनतकर यांचा रक्तदानासाठी पुढाकार*

*पत्रकाराने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली*

*अहेरी प्रेस क्लबचे सदस्य विजय सुनतकर यांचा रक्तदानासाठी पुढाकार*

पत्रकाराने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली* *अहेरी प्रेस क्लबचे सदस्य विजय सुनतकर यांचा रक्तदानासाठी पुढाकार*
पत्रकाराने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली*
*अहेरी प्रेस क्लबचे सदस्य विजय सुनतकर यांचा रक्तदानासाठी पुढाकार*

*/✒अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी ✒/*

*अहेरी :-* “रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान” असून अहेरी येथील प्रेस क्लबचे सदस्य विजय सुनतकर यांनी अहेरी उपजिल्हा गाठून तेलंगाना राज्यातील रेनवेली येथील रहिवासी पालक अशोक माहुलकर वय 13 असून हे रुग्णालयात भरती होते, उपचार दरम्यान त्यांना रक्ताची नितांत आवश्यकता असल्याचे कळताच येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक पुण्यनगरी चे वार्ताहर विजय भाऊ सुनतकर यांनी वेळीच पोहोचून त्यांना रक्तदान करून सामाजीक बांधीलकी जोपासली आहे.
अहेरी उपजिल्हा रुग्णालयात मुलचेरा एटापल्ली भामरागड सिरोंचा आणि अहेरी सोबतच तेलंगाणा राज्यतील अतिदुर्गम भागातील नागरीक उपचाराकरिता नागपूर चंद्रपूर गडचिरोली न जाता उपजिल्हा रुग्णालयात येत आहेत, उपचारादरम्यान रुग्णांना रक्ताची गरज भासते त्यामुळे रूग्णांना वेळीच रक्त पुरवठा करणे गरजेचे आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते विकास तोडसाम यांनी संघर्ष बाईज डोनर ग्रुपच्या माध्यमातून अनेक रुग्णांना रक्तदान करून रक्ताची पुरवठा करीत आहेत.
तेलंगाणा राज्यातील रेनवेली येथिल पालक अशोक माहुलकर वय 13 रेनवेली येथील रहिवासी असून त्यांची प्रकृती बिघडताच त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, यावेळी त्यांना रक्ताची नितांत गरज असल्याची बाब समोर येताच येथील सामाजीक कार्यकर्ते अहेरी प्रेस क्लबचे सदस्य विजय सुनतकर यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.