वीर भगतसिंग विध्यार्थी परिषद वडनेर यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101जयंती साजरी करण्यात आली

प्रा.अक्षय पेटकर
ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी वर्धा
9604047240
वडणेर वार्ताहर हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे वीर भगतसिंग विध्यार्थी परिषद वडनेर यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101जयंती साजरी
सर्व प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला माला अर्पण करण्यात आली आणि त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आले या जयंतीला उपस्तित .अशोक आमटे ,संतोष बावणे ,रणजित आमटे ,विठ्ठल कासारे ,विजय. डोंगरे ,गणपत डोंगरे ,सुनील वानखेडे ,अविनाश आमटे , किशोर जवादे , गणेश शेळके , अभिजीत डोंगरे ,संजय डोंगरे हे सर्व उपस्थित होते .