हर घर झेंडा उपक्रमां अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ (मविम गोंदिया) उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र, गो’दिया तिरंगा झेंडा बनविण्याचे रूलर मार्ट गो’दिया उदघाटन सोहळा संपन्न

हर घर झेंडा उपक्रमां अंतर्गत
महिला आर्थिक विकास महामंडळ (मविम गोंदिया)
उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र, गो’दिया
तिरंगा झेंडा बनविण्याचे रूलर मार्ट गो’दिया उदघाटन
सोहळा संपन्न

हर घर झेंडा उपक्रमां अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ (मविम गोंदिया) उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र, गो'दिया तिरंगा झेंडा बनविण्याचे रूलर मार्ट गो'दिया उदघाटन सोहळा संपन्न

गो’दिया शहर प्रति निधी
राजेन्द्र मेश्रा म
9420513193

गो’दिया =उत्कर्ष लोकंसंचालित साधन केंद्र गो’दिया, रूलर मार्ट , स्वंय सहायता महिला बचत गटा च्या माध्यमातून निर्मित तिरंगा झेंडा विक्री केंद्राचे उदघाटन करण्यात आले, उदघाटन प्रसंगी मा,अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गो’दिया
मा.संजय संगेकर जिल्हा समन्वय अधिकारी गो’दिया
मा.संतिश मार्कंड साहेब (माविम )गो’दिया
मा,कुकडकर साहेब (मावि) गो’दिया , वैरागडे सर, राम सोनवाने सर,हेमंत मेश्राम सर, तृप्ती चावरे मॅडम माविम ,वस्थापक सौ,मोनिता चौधरी उत्कर्ष लोक संचालीत साधन केंद्र गो’दिया मा,आशिष बारापात्रे सर ,व तेजस्वी कार्यकारिणी मंडळ गो’दिया
या मान्यवरांच्य हस्ते उदघाटन करण्यात आले, व तिरंगा झेंडा बनविण्याचे व विक्री करण्याचे काम दिले असता ,या केन्द्राला तिरंगा झेंडया बदल मोलाची माहिती देण्यात आली, स्वंतत्राचा अमृत महोत्सव राज्यात /शासकीय/निमशासकिय/खाजगी/आस्था पनावर प्रत्येक नागरिकांनी तिरंगा ध्वज फडकवताना जाणिवपूर्वक सन्मान पुर्वक फडकविलल्या जाईल याची दक्षता घ्यावी.
या बदल मान्यवरांनी उदघाटन सोहळा प्रसंगी मार्गदर्शन केले,
या कार्याला सहकार्य मविम सहयोगीनी , सुनीताताई कटरे, सौ,कुजंलताताई, भुरकुडे,सौ,कुंदा ताई डोंगरे, सौ,चित्राताई जतपेले, सूर्यकांताताई मेश्रा म ,
दुर्गा ताई रंगारी शालू मेश्राम ,पुनम साखरे, रोहिणी साखरे, गीता भोयर,
पल्लवि बनकर, भिमा पटेल, दिपाली वैधे, रमीजा शेख,प्रीति कसारे, सकिला शेख,मिना जरात्रे, प्रगती पटले
माविम च्या सहयोगीनी च्या सहकार्याने कार्यक्रम सपंन करण्यात आले.