पुराने अख्यी शेतजमीन ओरबडली  पिक भुईसपाट

पुराने अख्यी शेतजमीन ओरबडली  पिक भुईसपाट

पुराने अख्यी शेतजमीन ओरबडली  पिक भुईसपाट

शरद कुकुडकार
गोंडपिपरी शहर प्रतिनिधी
मो.न.9518727596

गोंडपिपरी तालुक्याला पुरानं सलग दोनदा वेढा दिला.काही गावांचा संपर्क तूटला.पुरान शेती अक्षरस गिळली.पिके कुजून गेलीत.पुराची भिषणता दर्शविणारा विडीओ आता समोर आला आहे.गोंडपिपरी तालुक्यातीला अडेगाव येथिल एका शेतकऱ्याची शेती पुरान ओरबडून काढली.अख्य पिक भुईसपाट झालं.
पुराचा सर्वाधिक फटका शेतीला बसला.सात दिवस पिके पाण्याखाली होते.त्यामुळं पिके कुजून गेलीत.अश्यात अडेगावात पुरानं केलेल्या नुकसानीचा विडीओ समोर आला आहे.पुरानं शेतीला अक्षरस ओरबडलं आहे.अख्य पिक भुईसपाट झालं आहे.बळीराजाचे मोठे नुकसान झाले मात्र मदतीचा नावावर बळीराजाचे हात अद्यापही कोरडेच आहेत.माजी in मंत्री,खासदार,आमदार यांनी पुरग्रस्त भागाला भेट दिली खरी मात्र सध्यातरी बळीराजा कुठलीच मदत मिळालेली नाही.