रोहा पं स शेस फंडअंतर्गत बिरवाडी कब्रस्तान चे कामात कोणा चे दबाव, खोटे छायाचित्र जोडुन कामे न करताच बिले लाटली, तक्रार माघार घेणेस दबावा चा पर्यंत
शहानवाज मुकादम
रोहा तालुका प्रतिनिधी
मो.7972420502
रोहा: तालुक्यातील पंचायत समिती सेस फंड आंतर्गत झालेले अनेक कामात तफावत आसुन काही कामे न करताच बिले लाटले आसल्याने मा.गट विकास अधिकारी रोहा करुन सदर च्या कामांची चौकशी होने बाबत तक्रार दाखल केली आसता आजतागायत कोणत्या ही कामांची चौकशी करण्यात आली नाही.
बिरवाडी कब्रस्तान पर्यंत मुरुम टाकणे हा काम न करता बिल लाटली आसुन सदर कामा च्या ठिकाणी खोटे छायाचित्र जोडुन नेत्या च्या दबावा खाली अभियंता सरपंच यांनी कामा चे बिले पोट ठेकेदार यांना दिले चे सिद्ध होत असून संबंधित कामांची माहिती ग्राम पंचायत खांबेरे ग्रामसेवक श्री आर पी पाटील जाणुन बुजून भ्रष्टाचार उघड होउ नये म्हणुन देनेस टाळाटाळ करीत आहेत,
सदर ची केलेली तक्रार मिटविन्यास आमिष दाखवून दबावात आन्न्या चा पर्यंत सुरु आसलेने माझ्या जिवीतास धोका निर्माण होत आसलेने पोलीस अधीक्षक रायगड यांना पत्र व्यवहार करणार आहे.
राज्य चे मा. मुख्यमंत्री व मा. जिल्हाधिकारी यांचे कडे विनंती आहे की पं स रोहा सेस फंड आंतर्गत तालुक्यातील झालेल्या कामांची वरीष्ठ अधिकारी यांच्या करुन चौकशी होउन संबंधित सरपंच ग्रामसेवक ठेकेदार व अभियंता यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल व्हावा.मा. गट विकास अधिकारी रोहा यांनी बांधकाम उप विभाग रोहा यांना चौकशी चे पत्र पाठवून ही आजतागायत चौकशी करण्यात आलेली नाही.तरी मिडीया वार्ता न्यूज संबंधित भ्रष्टाचार करणारे सरपंच ग्रामसेवक ठेकेदार वअभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून सदर ची चोरी केलेली रक्कम शासन दरबार जमा करन्या पर्यंत पाठलाग करत राहणार.