उमरेड विधानसभा शिवसेना शिंदे गट तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

उमरेड विधानसभा शिवसेना शिंदे गट तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो.9096817953

उमरेड .उमरेड विधानसभा शिवसेना शिंदे गट तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रमुख उपस्थितीत चंद्रशेखर बावनकुळे उपजिल्हाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष तसेच उमरेड विधानसभा संघटिका सपना ताई मेश्राम तसेच तालुकाप्रमुख उमरेड अभिषेक नाने भिवापूर तालुकाप्रमुख रुपेश गिरडे तालुकाप्रमुख कुही तालुकाप्रमुख सचिन कुडके माझी विधानसभा संघटिका संगीता ताई कीरपाने,, रीना बांडेबुचे दुर्गाबाई वाढ ई, मीना झोडे सीमा कुर्जेकर चंद्रप्रभा भोयर स्वप्निल मेश्राम सुमित आडे दुर्गाताई मस्के कल्पना बडबरे आशा सदावरती अश्विनी गेडाम रंजना जोडे राजेंद्र कुंभारकर आरिफ शेख मोहम्मद जाहीर शेख मिलिंद गराडे रमेश म्हात्रे गोपाल पाल यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली