पालकमंत्री सुभाष देसाई* *यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम*

56

*पालकमंत्री सुभाष देसाई*
*यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम*

पालकमंत्री सुभाष देसाई* *यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम*
पालकमंत्री सुभाष देसाई*
*यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम*

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

औरंगाबाद : – उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार, दि. 03 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी. 12.00 वा. औरंगाबाद येथे विमानाने आगमन. दुपारी. 12.15 वा.जिल्ह्यातील व शहरातील विकास प्रकल्पासंबधी 09 सप्टेंबर,2021 रोजी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे करावयाच्या सादरीकरणाचा आढावा ( जिल्हाधिकारी व मनापा आयुक्त) स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय. दुपारी. 2 ते 3 वा. राखीव. दुपारी 3.00 वा. औरंगाबाद येथून मोटारीने नेवासाकडे प्रयाण.