बहुजन वंचित महिला आघाडीच्या महिला अध्यक्ष धम्मावती वासनिक यांचा झंजावात व आढावा बैठक.

66

बहुजन वंचित महिला आघाडीच्या महिला अध्यक्ष धम्मावती वासनिक यांचा झंजावात व आढावा बैठक.

बहुजन वंचित महिला आघाडीच्या महिला अध्यक्ष धम्मावती वासनिक यांचा झंजावात व आढावा बैठक.
बहुजन वंचित महिला आघाडीच्या महिला अध्यक्ष धम्मावती वासनिक यांचा झंजावात व आढावा बैठक.

✒युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442

विदर्भ:- यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, दारवा, दिग्रस, आर्णी, महागाव या तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. यात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका व महिला आघाडीची कार्यकारिणी नव्याने करण्यात आली. त्याच प्रमाणे महिलांच्या व पुरुषांच्या मुलाखती घेण्यात आल्या पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पुसद येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष धनराज गायकवाड यांच्या अध्यक्ष नुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मावती महिला आघाडी अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे म्हणून करुणा चौधरी शहर अध्यक्ष, शेखर अर्फान तालुका अध्यक्ष महागाव, राजू टाळी कुंटे येणाऱ्या निवडणुकीची बहुजन वंचित आघाडी मोठ्या प्रमाणात मैदानात उतरेल व यवतमाळ जिल्ह्यात आपले उमेदवार निवडून आणेल आगामी निवडणुका नुकत्याच वंचित आघाडीच्या स्वतःच्या भरोशावर प्रस्ताव तयार करून पुढच्या दृष्टिकोनातून अशा सूचना जिल्हा अध्यक्ष यांनी दिल्या यासोबतच महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन बुद्धरतन भालेराव, शेख मुख्तार शेख निजाम, उत्‍तम म्‍हस्‍के, दीपक पडणे, सचिन सूर्यवंशी, प्रकाश निखारे, विशाल डाके, राहुल धुराडे, शैलेश रत्न, वैशाली गायगुंडाळणे, क्रांती बुरड, सावित्री हनवते, सुमन बनसोड, साजन वाटकर, ज्योती मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते.