गुलाबी बॉण्ड अडी व्यवसाथपंन या विषयावर शेतकरी मार्गदर्शन

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा तालुक्यातील मैाजा रानवेली येथे मार्गदर्शन
खलील वृत्त या प्रमाणे आहे
अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवही व कृषी विभाग राजुरा* यांच्या संयुक्त विद्यमानातून मौजा रानवेली येथे *गुलाबी बोण्ड अळी व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन* या विषयावर शेतकरी मार्गदर्शन सभा *उत्पादक व्यवस्थापक मा विशाल भोगवार सरांच्या* मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली, सदर मार्गदर्शनास मार्गदर्शक म्हणून *कृषी सहाय्यक रंगनाथ खटींग साहेब, प्रक्षेत्र अधिकारी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन गोपाल जांबुलवार, रुपेश गेडेकर* व विजय देवाळकर, संतोष ताजने, गणू गिरसवळे, राहुल मोहुर्ले अक्षय पुलगमवार, सदाशिव मत्ते, किशोर ताजने, संदीप मत्ते, सुभाष नैताम, गुलाब तोडासे, रवींद्र कारेकर, विलास कोडापे,समाधान मत्ते, गणेश गीरसावळे, हरिचंद्र मोव हुर्ले, दिंगबर साळवे मारोती पुलगमावर, गोपाल मत्ते, नामदेव गिरसवळे, मधुकर मत्ते, व बहुसंख्यने गावकरी उपस्थित होते