हिंगणघाट तालुक्यातील शिरुड येथे वृक्षारोपण. नेहरू युवा वर्धा,युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार च्या यांच्या व ग्रामपंचायत सिरूड माध्यमातून

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट तालुक्यातील शिरूड येथे वृक्षारोपण करण्यात आले,गावातील उपस्थित कर्मचारी उपसरपंच श्रीकांत मेंढे, आणि ग्रामसेविका शंभरकर मॅडम,यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मागदर्शनात ,नेहरू युवा केंद्राच्या तालुका स्वयंसेवक शीतल उरकुडकर यांनी वृक्षारोपणाबद्दल माहिती सांगून झाडे लावणे काळाची गरज आहे, ‘झाडे लावा झाडे जगवा असा उपक्रम राबविला , उपस्थित असणारे ग्रामपंचायत कर्मचारी विजय जुनगडे आणि गावकरी निखिल,विलास,आदित्य,शाळाकरी विध्यार्थी, नेहरू युवा केंद्र तालुका स्वयंसेवक शितल उरकुडकर उपस्थित होते.