केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दत्तक घेतलेल्या बुटीबोरी गावाला निधीच नाही, नगराध्यक्षांचा गंभीर आरोप.

50

✒युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर:- नागपुर जिल्हाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या नागपूरमधील बुटीबोरी गावाचा नगरपरिषदेला निधीच दिला जात नाही, असा खळबळजनक आरोप बुटीबोरीचे नगर पालिकेचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी केलाय.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांशी गाव दत्तक योजनाचा पुरता फज्जा उडाला असल्याच समोर आल आहे. नागपुर जिल्हातील सर्वात मोठ्या आद्योगिक वसाहत असलेली बुटीबोरी नगरपरिषद पूर्णपणे कर्जबाजारी झाली आहे. निधी वाटपात राज्य सरकार राजकारण करत असल्याचाही आरोप गौतम यांनी केलाय.