गोंडपीपरी तालुक्यातील चेकदरुर येथील कालीदास लाटेलवार हा मादगी समाजात ठरला पहीला वकील* *छोट्याशा गावातून निघून शिक्षणाची उंच भरारी घेणारा कालीदास चे सर्वत्र कौतुक*

48

*गोंडपीपरी तालुक्यातील चेकदरुर येथील कालीदास लाटेलवार हा मादगी समाजात ठरला पहीला वकील*

*छोट्याशा गावातून निघून शिक्षणाची उंच भरारी घेणारा कालीदास चे सर्वत्र कौतुक*

गोंडपीपरी तालुक्यातील चेकदरुर येथील कालीदास लाटेलवार हा मादगी समाजात ठरला पहीला वकील* *छोट्याशा गावातून निघून शिक्षणाची उंच भरारी घेणारा कालीदास चे सर्वत्र कौतुक*
गोंडपीपरी तालुक्यातील चेकदरुर येथील कालीदास लाटेलवार हा मादगी समाजात ठरला पहीला वकील*
*छोट्याशा गावातून निघून शिक्षणाची उंच भरारी घेणारा कालीदास चे सर्वत्र कौतुक*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी .. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कडून घेण्यात आलेल्या विदी पदवी परीक्षेचा निकाल नुकताच घोषीत झाला . यामध्ये मुळचा चेकदरूर ता गोंडपीपरी येथील रहिवासी कालीदास बंडूजी लाटेलवार या परीक्षेत प्रथम श्रेणी प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे
गोंडपीपरी तालुक्यातील मादगी समाजात विधीचे शिक्षण घेणारा हा पहीलाच युवक असून गोंडपीपरी मादगी समाजातील कालीदास लाटेलवार हा पहीला वकील ठरला आहे कालीदास लाटेलवार यांचे वडील भुमीहीन असून ते परंपरेगत मादगी व्यवसाय करतात कालीदास यांचे प्राथमिक शिक्षण चेकदरुर ..माध्यमीक शिक्षण करंजी आक्सापूर आणि महाविद्यालयीन शिक्षण चंद्रपूर येथे अत्यंत हालाकीच्या परीस्थितीत झाले
त्यांनी Ded..BA.. BCCA..MBA..MCA.( ignu ) पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून पदवीकेते विद्यापीठातून पहीला येण्याचा मान त्यांनी पटकावला होता ते त्यांच्या समाजातील उच्च शिक्षीत आहेत
कालीदास याला मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांनी आई वडील लहान भावाला महाविद्यालयांच्या प्रचार्या श्रिमती अंजली हस्तक . उपप्राचार्य शेख सरं.. प्राध्यापक डॉ अभय बुटले .. डॉ पंकज काकडे.. डॉ अश्विना बल्की ..अॅड पराग बेग ..अॅड पंकज बजाज व अन्य प्राध्यापकांसह समाजातील बांधवांना दिले आहे त्याच्या या यशाबद्दल समाजामधुन सर्वत्र कौतुक होत आहे