पोहना मॅनेजर हेडाऊ साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन सभापती माधवराव चंदनखेडे यांनी सत्कार केला

54

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

हिंगणघाट तालुक्यातील पोहणा येथील बैंक ऑफ इंडियाच्या यांनी शेतकरी पिक कर्ज. व मुद्रां लोन असे लहान मोठे दुकानदार यांना
वाटप करण्यात आले असे अनेक प्रश्न मार्गी लावले शेतकरयाना चांगला प्रतिसाद मिळाला .म्यनेजर हेडाऊ साहेब यांचा शाल शीफळ देऊन त्यांचे अभिनंदन केले.मा.जिल्हा परिषद सभापती माधव चदंनखेडे व शाखा व्यवस्थापक हेडाऊ यांची उपस्थिती होती, परिसरातील अनेक शेतकऱ्यांची पीककर्ज प्रकरणे प्रालंबीत होती, तसेच छोट्या व्यवसायिकांना मुद्रा लोण योजनेतर्गत कर्ज वितरण करण्यात या आले ,यावेळी शेतकरी व युवा उद्योजकांना कर्ज वितरण करण्यात आले , या शिबिराला शेतकऱ्यांचा उत्फुत प्रतिसाद मिळाला ,यावेळी शाखा व्यवस्थापक हेडाऊ यांचा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,