जोगेश्वरीत दिड दिवसांच्या गणपतीचे मोठ्या थाटामाटात विसर्जन

50

जोगेश्वरीत दिड दिवसांच्या गणपतीचे मोठ्या थाटामाटात विसर्जन

जोगेश्वरीत दिड दिवसांच्या गणपतीचे मोठ्या थाटामाटात विसर्जन

पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. – ८१४९७३४३८५

जोगेश्वरी :- येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर, श्याम नगर तलाव येथे दिड दिवसांच्या गणपतीचे मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले. कोरोना नंतर दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भाविकांच्या गर्दीत गणपती विसर्जन सोहळा पार पडला. पोलिसांच्या मोठ्या फोजफाट्यासह अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात आले.