काकर्दे दिगर येथे श्रावण अधिकमाच्या निमित्ताने नारदि मातेच्या महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन

राहुल वानखेडे

शहादा तालुका प्रतिनिधी

मो. 8766954239

शहादा : दि. 02 सप्टेंबर काकर्द दिगर येथे श्रावण या अधिकमास निमित्त नारदि मातेच्या महाप्रसादाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाला काकर्दे दिगर येथील सरपंच आशाबाई शत्रुघ्न, भिल पदाधिकारी, तंटामुक्त अध्यक्ष, तसेच सर्व गावातले माता-भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे खर्च येतो तो सर्व या गावकरी लोक फाळा या पद्धतीने गोळा करतात.या महाप्रसादाला व यात्रेनिमित्त तिथे आज वेळची खेडेपाड्याची लोक येत असतात. अशा प्रकारे हा महाप्रसादाच्या कार्यक्रम घेत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here