*ये फुलनदेवी

32

*ये फुलनदेवी,*
*तु पुन्हा एकदा जन्म घेच*
                            -*यश भालेराव*
———————————-
*हो काहीना लगेच कायदा आठवत असेल.. तर काहींना संविधान तर काहीना,,,अजुन काही….*
*पण सध्या हा देशात बलात्कारयांना आश्रय देण्याचे काम प्रमुख राजकीय पक्षाने आणि त्याच्या संघटनेने मोठ्या प्रमाणात केले आहे..*
*खैरलांजी ची प्रियांका ते आसिफा आणि आता मनिषा…*
*खैरलांजीत शंभरच्या वर स्त्री पुरुषासमोर प्रियांकावर बलात्कार केला. ते बलात्कार केले ते कळु नये म्हणुन तीच्या योनीत माती टाकली आणि काठ्याने छिन्नविच्छन केले.. आणि तळ्यावर फेकुन दिले.. तरी ही आरोपींना फाशी नाहीच. त्याच गावाला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार दिला*

*9 वर्षाच्या आसिफा वर मंदिरातच बलात्कार केला त्यानंतर तिला मारले ., जीव जात नव्हता तर तिच्या डोळ्यात मोठा दगड टाकुन मारले..*
*त्याच आरोपीच्या संघटनेने आसिफाचे वकीलपत्र घेणारया महिला वकीलाला धमकावले होते,. अगदी रँली काढले होते. आरोपींची ही हिम्मत ..म्हणुनच सरकार बलात्कारयांना अश्रय देत आहे*

*तर आता मनिषावर सामुहिक पणे आळीपाळीने बलात्कार केला,, तिला मारले कमरेचा मणका तर तोडलाच*
*पण बोलु नये म्हणुन तिचा जीभ पण कापली*
*काय हे बलात्कारचे ईतके क्रुर रुप*
*आणि कधीही न थांबणारे हे बलात्कार*
*ईतकी जर घृणा आणण्यासारखा अमानुष पणा असला तर खरच अशा बलात्कारयांना सहज सोपी शिक्षा दिली पाहिजे का?????*
.
*न्यायलय मात्र पाच दहा वर्षानंतर ही बलात्कारीत व्यक्तीला शिक्षा देत नाही..*

*मग कसा कायद्याचा धाक राहणार …*
*बलात्कार करणारे एकदा पकडले कि त्याच्यावर रोजच कोर्टाचे काम चालले पाहिजे..*
*सहा महिन्याच्या आत त्या बलात्कारीत व्यक्तीला फाशीच दिली पाहिजे,..*
*तरच बलात्काराची भावना ठेवणारयांना धाक बसेल,,* *अन्यथा बलात्काराचे प्रमाण हे चालुच राहिल…*

*आजघडीला कोणत्याही चर्चाविना कायदा होतो..*
*कोणतीही पुर्वकल्पना न देता लाँकडाऊन होते,*
*नोटबंदीत आकडे टँली होत नाही.तरीही काही फरक पडत नाही*
*हजारो लोक मरत असताना*
*एकीकडे टाळ्या थाळ्या आणि मेणबत्ती लावण्यासारखे कार्यक्रम घेतात..*

*लोकांना घरात डाबुन ठेवुन प्रधानमंत्री दिवसातुन चार वेळा कपडे बदलवुन मोराला दाने खाऊ लागतात,.*

*मग एखाद्या घटनेते अमानुष पणे आणि सामुहिक बलात्कार करणारया व्यक्तीला जर सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली तर काय फरक पडणार आहे???*

*सामुहिक बलात्कार करणारया बलात्कारीत व्यक्तीला जर बंदुकीने उडवले तर काय फरक पडणार आहे…*

*फरक फक्त ईतकाच आहे कि या देशात*
*मागासवर्णीयांवर बलात्कार, अन्याय ,अत्याचार झाल्यावर हाजारोच्या लाखोच्या संख्येने आंदोलने करावी लागतात. मोर्च्या काढावे लागतात..*
*मग कोठे सरकार त्या आरोपींना पकडतात. मग कोठे आरोपीची चौकशी SIT ने करावी कि CBI ने करावी हे ठरते,,*
*त्यात जर बलात्कार पिडीत, अन्यायग्रस्त जर मागासवर्गीय असेल तर कितीही आंदोलने करा न्याय मिळत नाही..*
*जसे प्रियांका भोतमांगे बद्दल झाले,, मुलीला न्याय मिळावा या करीता शेवटपर्यत लढले पण 13 वर्षानंतर ही न्याय मिळाला नाहीच ..शेवटी भैय्यालाल भोतमांगेचा मृत्यु न्याय न मिळताच झाला*

*मग जर एखादी फुलनदेवी जर जन्मली पाहिजेच*

*खरच बलात्कारयांना बंदुकीच्या गोळीने मारुन टाकणारी फुलनदेवी असती ना तर अशा पध्दतीने बलात्कार करण्याची हिंमत कोणी केली नसती..*
खरच
*सध्याच्या काळात फुलनदेवी जन्मलीच पाहिजे ही काळाची गरज आहे…*
*भारतात दर दोन तासाला एका महिलेवर अन्याय अत्याचार बलात्कार होतो….*
*सर्वच बलात्काराच्या प्रकरणाचा गाजावाजा होत नाही . त्यामुळे सरकार आणि आपण ही त्याकडे गांभीर्याने पाहत नाही…*
*पण हे सत्य आहे..*

*देशातील पोलिस दलच जर आत्याचारीत व्यक्तींना अमानुष जर वागणुक देत आहे. मग न्याय मागायचा तरी कोणाकडे*

*सध्याचे गुंड प्रवृत्तीचे आहेत .त्यांना फक्त मोठमोठ्या लोंका कडुन हप्ता वसुली करतात*
पण
*सर्वसामान्य लोक कायदा हातात घेऊ शकत नाही…*
*पण खरच कधीकधी वाटते*
*एकदा द्यावी आपण सर्वानी हाक त्या गुंडाना आणि फुलनदेवी ला ही*
*आणि सांगु जरा ओरडुन तुम्ही खुन दरोडे टाकतातच ना, कत्तली करतातच ना पैशासाठी*
*मग काही कत्तली या अमानुष पणे बलात्कार करणारयांच्या पण करा.*
*बघा एखाद्या गुंठाने जर बलात्कार करणारयाला जर जाग्यावर मारुन टाकले ना बघा त्याचे कौतुक नक्कीच भारतीय जनता करणार.,.*
*(एके 47 बंदुक जवळ ठेवणारा निर्दोष सुटतो.. आणि ज्याच्यावर आरोप होते त्यांना फाशी दिली जाते,. कारण एके 47 घरात ठेवणारा अभिनेता आहे .. तो त्याच्या चित्रपटातुन अन्याय अत्याचार करणारया विरुध्द लढतो म्हणुन.भारतीय जनतेने माफ केलेच ना*

*भारतात संविधान प्रेमी जनता आहे*
*लोकशाही मानणारी जनता आहे*
*त्यामुळे आपण कायदा हातात घेत नाही,.*
*आपण शस्त्राचा वापर करत नाही..*

*हे फुलनदेवी ये तुझी गरज आहे या अन्यायग्रस्त बलात्कारीत मुलीची बहीण बनुन ये*
*हे.पोलिस आणि हे न्यायालय आम्हाला योग्य न्याय देत नाही..*
*तुम्ही तरी न्याय द्या,..*
*हे न्यायमुर्ती निकाल दिला की लगेच रिटायर्ट होतो.. मग तो न्याय अयोग्य जरी असला तरी तो रिटायर्ट होतोय,मग त्याची जबाबदारी नाही असे वाटते,*
*..त्यामुळे न्यायालयाकडुन ही अपेक्षा भंग झाही आहे…*

*म्हणुन फक्त एकदाच फक्त एकदाच फुलनदेवी….*
*तु कोणाच्या तरी माध्यमातुन ये या भारतात जन्म घे*
*फुलनदेवी ,,*
*आणि कर तुकडे तुकडे अमानुषपणे सामुहिक बलात्कार करणारया या बालात्कारीत व्यक्तींचा कर नरसंहार कर या बलात्कारीतांचा ,*

*कारण आमच्यात हिंमत नाही फुलनदेवी ,,*
*त्या टिव्ही चँनलचे पत्रकार आणि संपादकाला जाब विचारण्याचे .,*
*कि तुम्ही बलात्कारीत पिडीतीचे जात काढता,,,*
*त्या टिव्ही चँनलची आँफिस फोडण्याची आमच्यात हिंमत नाही..*
*कंनगाचे घर तुटले तर त्या अर्नब गोस्वामीची ….. तुटल्यासारखे झाले ,*
*आता त्या मनिषावर अमानुषपणे बलात्कार झाला तर तो नालायक त्या विषयी एक शब्द ही काढत नाही..*
*मोराला दाने टाकणारयाची”* *आणि मन कि बात सांगणारयाची*
*आता तरी बोला काय तरी* *बोला..*
*मोराला दाने टाकुन झाले असेल तर माणसाचे लचके तोडणारया व्यवस्थेवर तरी बोला,,*
*आणि लहान लहान मुलांचा जीव घेणारया योगीला आणि मनिषा प्रकरणात साथ देणारया पोलिसांना योगीच जबाबदार तर आहे,…*
*सहा महिन्याच्या आत त्या* *आरोपीला फाशीच दिली पाहिजे..*
*नाहीतर सरकारमधील एकाही मंत्र्यांची गाडी रस्त्यावर फिरु दिली नाही पाहिजे…*
*पण मंत्र्यांना काही देणेघेणे नसते त्याना कोठे निवडुण यायचे असते,,*
*लोकांमधुन निवडुण नाही आले तरी मंत्री होता,येते मग लोकांचे सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सेलिब्रेटीचे प्रश्न सोडवणे महत्वाचे असते,.*
*” अ ” सामान्य सामाजिक मंत्र्यांना सर्व सामान्याना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ नाही.. सेलिब्रेटी च्या घरी जाऊन बसण्या करीता वेळ आहे …*
असो
*देश रसातळाला चालला आहे*
*ज्याच्याकडुन न्याय मिळवण्याची अपेक्षा आहे ते योग्य न्याय देऊ शकत नाही*
म्हणुन
*पुन्हा एकदा फुलनदेवीची* *आठवण झाली*

*फुलनदेवी तु पाहिजे होतीस*
*खरच फुलनदेवी तु पाहिजे होतीस*
*अशा बलात्कारयांना धडा शिकवण्यासाठी फुलनदेवी तु पाहिजे होतीस*
*फुलनदेवी तु गेलीस ना*
*मग किमान पाच पन्नास*
*फुलनदेवी तयार करुन तरी तु जायाचे होतेस ,*
*शेवटी तुला ही धोका दिला फुलनदेवी या राजकीय नेत्यांनी*

*फुलनदेवी ऐका ..फुलनदेवी समजुन घ्या,,*

*तुमच्यावर अन्याय अत्याचार केल्यावर*
*तुमच्या रंक्षणाकरीता तुम्हीच फुलनदेवी व्हा*
*तुमच्याकरीता कोणता मुर्डाद पुरुष येणार नाही*
*कोणाची वाट पाहु नका*
*तुम्हीच त्याला जाग्यावर ठेचा..*
*पण एकदा तरी फूलनदेवी व्हाच*
*टिप*
*बलात्कार झाल्यावर रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यापेक्षा*
*बलात्कार करुच नये किंवा* *बलात्कार करणारयाला तेथेच चांगला चोप दिला पाहिजे अशा प्रकारची स्वसंरक्षासाठी कराटे प्रशिक्षण महिला आणि मुलींना देणे काळाची गरज आहे.*
*आपलाच*
*यश भालेराव*
*9067047333*

*आपआपल्या एरियात ,गावात वस्तीत मुली महिला यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे*

सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न

सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व

आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.