ताडोबा आजपासून पर्यटकांसाठी खुले 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर,1 ऑक्टोबर: पावसाळ्यातील जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर असे तीन महिने पर्यटन बंद ठेवल्यानंतर शनिवारी १ ऑक्टोबरपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सुरू होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात तीन महिने पर्यटन बंद असते.

कोअर क्षेत्रामधे पर्यटन करता येत नाही. १ ऑक्टोबरपासून कोअर क्षेत्रातही पर्यटकांना सफारीची संधी मिळणार आहे. त्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने पर्यटकांसाठी जय्यत तयारी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here