अवाढव्य रानगव्याने” रोखली नागरिकांची वाट • पेंढरी – चिमूर मार्गावर 15 मिनिटे रानगव्याचे दर्शन

अवाढव्य रानगव्याने” रोखली नागरिकांची वाट

• पेंढरी – चिमूर मार्गावर 15 मिनिटे रानगव्याचे दर्शन

अवाढव्य रानगव्याने" रोखली नागरिकांची वाट • पेंढरी - चिमूर मार्गावर 15 मिनिटे रानगव्याचे दर्शन

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

सिंदेंवाही : 2 ऑक्टोंबर
व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंदेवाही क्षेत्रात सिंदेवाही तालुक्यातील आलेसुर – पेंढरी ह्या जंगलव्याप्त चिमूर मुख्य मार्गावर रानगव्याने नागरीकांना दर्शन दिले. जवळपास १५ मिनिटे हा रानगवा रस्ता अडवून उभा होता. या अवाढव्य रानगव्यामुळे तब्बल १५ मिनिटे पेंढरी – चिमूर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतुक ठप्प झाली होती.