लायन्स क्लब श्रीबाग तर्फे खंडाळा येथेआरोग्य तपासणीसाठी शिबीर संपन्न .

145
लायन्स क्लब श्रीबाग तर्फे खंडाळा येथेआरोग्य तपासणीसाठी शिबीर संपन्न .

लायन्स क्लब श्रीबाग तर्फे खंडाळा येथेआरोग्य तपासणीसाठी शिबीर संपन्न .

लायन्स क्लब श्रीबाग तर्फे खंडाळा येथेआरोग्य तपासणीसाठी शिबीर संपन्न .

गर्भाशयाचा कॅन्सर , रक्तदाब ,डोळे व रक्त तपासणी ,ECG ,
अशा विविध तपासणी करण्यात आल्या

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: लायन्स क्लब ऑफ श्रीबाग, माणुसकी प्रतिष्ठान जितनगर ,लायन्स हेल्थ फाऊंडेशन , MGL पुणे, ग्रामपंचायत खंडाळे
यांच्या संयुक्त विद्यमाने
मल्टिपल मेडिकल चेकअप कॅम्प घेण्यात आला.
या आरोग्य तपासणी शिबिर मध्ये 136 रुग्ण तपासण्यात आलें. पैकी 115 महिलांची गर्भाशय टेस्ट घेण्यात आली. 23 लोकांचे डोळे तपासण्यात आले ,पैकी 03 पेशंट मोतीबिंदू चे आढळून आले
रिजन चेअरपर्सन विजय वनगे , ॲड.निहा राऊत , ॲड. कला पाटील ,
.सिव्हिल च्या डॉ किमया थळे , माणुसकी हेल्थ अध्यक्ष डॉ. अरुण काळे, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष,डॉ राजाराम हुलवान , डॉ अनंत पाटील डॉ राकेश सिंग, सुधाकर निषाद व माणुसकी सहकारी यांच्या सहकार्याने हा शिबीर यशस्वी झाला. या कार्यक्रमास खंडाळे सरपंच नासिकेत कावजी, सदस्य संदेश पाटील,ग्रा.प. सदस्य राखी गुरव, श्रीमती सायली कावजी, विलास वालेकर, नरेश गोंधळी,माजी उपसरपंच विनोद पाटील, माची/वाघोडे आदिवासी बांधव भगिनी उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करणेस सागर गुरव मंगेश घरत,सौ.मयुरी घरत,केतन कवळे, रोहीत पाटील,सुनिल नाईक,सौ.सुप्रिया नाईक,सौ. रेश्मा पाटील,सौ.रेश्मा नाईक,सौ.समिक्षा गुरव, स्वराज गुरव,अनिल घरत,अशिष थळे,प्रणित घरत, अवदुत थळे,दक्षणा वेळे,पालवी स्वयंसहायता महिला बचत गट या सर्वांनी मदत केली. तर नियोजन पुर्वक मार्गदर्शन मंडळाचे अध्यक्ष संतोष गुरव यांनी केले.