*कोविड-१९ योध्दा सन्मानपत्र देऊन केला मोटर लोडर एफ/दक्षिण कामगारांचा गौरव*

55

*कोविड-१९ योध्दा सन्मानपत्र देऊन केला मोटर लोडर एफ/दक्षिण कामगारांचा गौरव*

(प्रतिनिधी :- गुणवंत कांबळे)
जागतिक कोरोना महामारीचे संकटात मुंबई महानगरपालिकेच्या साफसफाई कामगारांनी कोविड-१९च्या लॉकडाऊन काळातील संकटाला न घाबरत ,तसेच जीवाची पर्वा न करता सतत गंभीर परिस्थितीत समर्पण भावनेने देश हितासाठी कामावर हजर राहून मुंबई कायमची स्वच्छता आणि उत्कृष्ट सेवा बजावून मानव सेवेचे महान कार्य केले.
आत्यावशक सेवेमध्ये सेवा देणाऱ्या कामगारांना कोरोनाच्या भितीमुळे कामावर प्रवास येता-जाता ना त्रास होत होता रुग्णालयातील कचरा, रस्त्यावरचा कचरा, घरातील कचरा उचलताना कामगारांमध्ये खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले होते असे असताना सुध्दा या महामारीचे संकट काळात कोणतीही कामचुकारपणा न करता, व गैरहजर न राहता आपले कर्तव्य प्रामाणिक प्रयत्न बजावले.
या कामगारांची उत्कृष्ट कामाची दखल घेऊन म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई, यांच्या वतीने मोटर लोडर चौकी (दुपार पाळी)एफ/दक्षिण परेल -१२या कामाच्या ठिकाणी उपस्थित मध्ये सर्व कनिष्ठ अवेक्षक,मुकादम,कामगार आणि कंत्राटी कामगार यांना कोविड-१९ योध्दा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.सन्मान पत्र देण्यासाठी मा. अब्दुल पटेल -चिटणीस (म्युनिसिपल मजदूर युनियन) आत्माराम पुरळकर-चिटणीस (म्यु.म.यु.एफ/दक्षिण वार्ड) जनार्दन केशव कांबळे उपाध्यक्ष (म्यु.म.यु.एफ/दक्षिण वार्ड) विजय कांबळे -संघटक (म्यु.म.यु.एफ/दक्षिण) राहुल सावंत- कार्यकारणी सदस्य (म्यु.म.यु.एफ/दक्षिण वार्ड)मोटर लोडर चौकीचे कनिष्ठ अवेक्षक सुरेश पवार सर (एफ/१) आणि कनिष्ठ अवेक्षक श्रीकांत कुडकर सर (एफ/२) याच्या उपस्थित देण्यात आले.
या आनंदी प्रसंगी सहभागी झालेले सर्व कर्मचारी : उदय कांबळे, बबन सोनावणे, संजय सोळंकी, अमर तांबे, संघर्ष तांबे, भुपेंद्र सोळंकी, संदिप पवार, विजय तांबे,राजेंद्र हाटे, विजय कांबळे ,विलास गायकवाड,विजय कदम, प्रमोद कांबळे, महेंद्र तांबे, किर्तीध्वज जाधव, भगवान इंगवले, रूपेश कांबळे,प्रविण सातपुते, सुनिल कदम, सुनिल जाधव, संदेश सोनावणे,दीपक जाधव, संतोष तांबे, उमेश जाधव, कृणाल पुरळकर, यलाप्पा,ईश्वर भाई, प्रफुल्ल साकरीया ,काळू मोहन कबीर, अनिल चंदूलाल,अब्दुल शेख,सुनिल मोरे, प्रकाश शिंदे, शुशांत चोरटे,विनय पवार, योगेश वालकर,अतिश जाधव, युवराज कांबळे,राजन जाधव,शंकर सुकन्या ,हरिष जादव, धिरज परमार ,नितीन तांबे,स्वप्निल पवार,रवींद्र शिवणकर,नितीन बनसोडे, दिनेश जाधव, विनोद तांबे, चंद्रकांत गमरे,राजू पवार,शैलेश जाधव, चंदू घागरे, संजय पडमुक,अरविंद जाधव मुकादम, प्रकाश साकरिया मुकादम, गुणाजी कांबळे मुकादम, भालेराव मुकादम, प्रकाश पांगळे मुकादम, मोहन परमार मुकादम. जयंतीलाल मुकादम, प्रकाश कांबळे मुकादम,राजमणि मुकादम, तुषार वाघेला मुकादम.

गुणवंत कांबळे प्रतिनिधी .