नागभीड तालुक्यात चार दिवसात सर्पदंशाने दोघांचा मृत्यू तर एकावर उपचार सुरू*.

49

*नागभीड तालुक्यात चार दिवसात सर्पदंशाने दोघांचा मृत्यू तर एकावर उपचार सुरू*.

नागभीड तालुक्यात चार दिवसात सर्पदंशाने दोघांचा मृत्यू तर एकावर उपचार सुरू*.
नागभीड तालुक्यात चार दिवसात सर्पदंशाने दोघांचा मृत्यू तर एकावर उपचार सुरू*.

अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की गेल्या काही दिवसात नागभीड तालुक्यातील पारडी- बाळापूर जिल्हा परिषद क्षेत्रात धान कापणी, बांधणीला सुरुवात झालेली आहे. अशातच शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतीचे काम करीत आहेत .देवपायली येथील माजी ग्रामपंचायत सदस्य शीतल रामदास नाणे वय वर्ष 37 हीला धान कापणी करत असताना सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाला ,तर आकापुर येथील सुरेश अर्जुन आत्राम 28 वर्ष याला घरीच काल दुपारी एक वाजता खाटेवर आराम करत असताना साप चावल्याने मृत्यू झाला तर बाळापूर येथील सौ संगीता सुरेश उईके हिला शेतामध्ये साप चावल्याने ब्रह्मपुरी येथे उपचार घेत आहे