बहुजन हितकारणी सभा रोहा तालुका महिला अध्यक्षपदी: गीता गणेश गुरव यांची निवड !

48

बहुजन हितकारणी सभा रोहा तालुका महिला अध्यक्षपदी: गीता गणेश गुरव यांची निवड !

बहुजन हितकारणी सभा रोहा तालुका महिला अध्यक्षपदी: गीता गणेश गुरव यांची निवड !

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगाव- बहुजन हितकारणी सभेच्या वतीने माणगांव हॉपीसला झालेल्या बैठकी मध्ये रोहा तालुका महिला अध्यक्ष पदी गीता गणेश गुरव यांची नियुक्ती मा. रवींद्रजी जाधव साहेब (संस्थापक अध्यक्ष) बहुजन हितकारणी सभा महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. उपस्थित राष्ट्रीय कार्याध्यक्ष: किशोर शिर्के, महा सचिव मंगेश पवार, अशोक शिर्के, जयराम जाधव, जनार्धन सावंत, भीमराज मोरे, कांबळे सर, संतोष मोरे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर बहुजन हितकारणी सभा या संघटनेच्या वतीने सामाजिक कार्य करण्यात येते. शासन दरबारी असलेल्या योजनेचे मग ती संजय गांधी निराधार पेन्शन योजना असो सुशिक्षित बेरोजगार मुलांसाठी व्यावसायिक कर्ज असो महामंडळाच्या वतीने देण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. मुलांच्या शिक्षणासाठी मदत! आरोग्य शिबीर, सुशिक्षित बेरोजगार मेळावे.अपंग व्यक्तींना मदत व मार्गदर्शन आशा अनेक योजनांचे लाभ मिळवून देण्याचे काम केले जाते तसेच शोषित पीडित गोरगरिबांच्या न्याय हक्कचा लढा आणि असंघाटीत कामगार, माथाडी कामगार यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी नागरीकांच्या मदतीसाठी बहुजन हितकारणी सभा नेहमी अग्रेसर असते.