अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांची प्रलंबित विशेष पदभरती प्रक्रिया त्वंरीत पूर्ण करावी – मंत्री सुधीर मुनगंटीवार 

अंकुश कोट्टे

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधि 

मो.न.९१६८२५७७९६

चंद्रपूर, दि. 1 : राज्यारतील अनुसुचित जमातीची वर्ग 1 ते 4 पर्यंतची विशेष पदभरती प्रक्रिया प्रलंबित असल्याूमुळे बेरोजगार आदिवासी उमेदवारांमध्ये असंतोष पसरलेला आहे. ही पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी वने व सांस्कृदतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य मंत्री व उपमुख्यतमंत्री यांच्यापकडे केलेली आहे. येत्याव एक महिन्या त ही प्रलंबित पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्यारच्याड दृष्टीाने जाहिरात प्रसिध्द, करण्याात येईल, असे आश्वाासन उपमुख्य‍मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

अनुसुचित जमातीच्याे उमेदवारांच्याव प्रलंबित पदभरतीबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्यारने शासनाशी पत्रव्यतवहार व पाठपुरावा केला आहे. दिनांक 10 मार्च 2022 रोजी श्री. मुनगंटीवार यांनी या विषयासंदर्भात विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. अनुसुचित जमातीची वर्ग 1 ते 4 पर्यंतची प्रलंबित विशेष पदभरती प्रक्रिया महाराष्ट्रन लोकसेवा आयोगासह इतर प्राधिकरणांनी जाहिराती देवून पूर्ण करण्यादची आवश्यबकता आहे. न्याायालयीन आदेशाप्रमाणे व दिनांक 21 डिसेंबर 2019 च्या‍ शासन निर्णयानुसार शासकीय तसेच खाजगी अनुदानित संस्था्तील पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्या ची आवश्यंकता आहे. 

सर्वोच्चग न्यासयालयाने सिव्ही ल अपील क्रमांक 8928/2015 व इतर याचिकानुसार दिनांक 6 जुलै 2017 रोजी दिलेल्याु निर्णयाची राज्याित अंमलबजावणी करण्या9च्या1 दृष्टी ने सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 21 डिसेंबर 2019 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याषमुळे अनुसुचित जमातीतील बेरोजगार उमेदवारांमध्ये् असंतोष पसरला आहे. त्याीमुळे ही प्रलंबित पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याीची मागणी श्री. मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली होती. या चर्चेदरम्या न तत्का्लीन सामान्यक प्रशासन राज्यामंत्र्यांनी कार्यवाहीचे आश्वानसन देवूनही ही पदभरती प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. 

नुकत्यालच झालेल्या मंत्रीमंडळाच्यास बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी मुख्य्मंत्री व उपमुख्यकमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले. उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महिन्यारत याबाबत जाहिरात प्रसिध्दम करण्या्त येईल, असे आश्वायसन सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here