शिवसेना तालुका प्रमुख भोजराज ज्ञानबोंनवार यांच्या कडून आर्थीक मदत

शिवसेना तालुका प्रमुख भोजराज ज्ञानबोंनवार यांच्या कडून आर्थीक मदत

शिवसेना तालुका प्रमुख भोजराज ज्ञानबोंनवार यांच्या कडून आर्थीक मदत
शिवसेना तालुका प्रमुख भोजराज ज्ञानबोंनवार यांच्या कडून आर्थीक मदत

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*

नागभिड -शिवसेना तालुका नागभिड च्या वतिनेआज दिनांक 3/1/2022 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शिवसेना तालुका नागभि ड कडून शिवसेना शाखा प्रमुख अविनाश राहू ड यांचे चिरंजीव रीतिक यांचा अकस्मात मृत्यू झाला त्या प्रसंगी त्यांच्या दुःखात सहभागी होऊन औशिवसेना तालुका प्रमुख भोजराज भाऊ ज्ञान बों न वार व उप तालुका प्रमुख सुधाकर बोरकर यांनी आपली जिमेदारी समजून थोडी फार आर्थिक मदत केली.