कळमेश्वर सावनेर विधानसभा मधील भाजपा वंचितचे कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश.

50

कळमेश्वर सावनेर विधानसभा मधील भाजपा वंचितचे कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश.

 BJP deprived activists in Kalmeshwar Savner assembly join NCP.
युवराज मेश्राम प्रतिनिधी कळमेश्वर:-   कळमेश्वर सावनेर विधानसभा मधील भाजपा व वंचित मधील शेकडो कार्यकर्त्यांसह खापरखेडा येथे यशवंत सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रा घेण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंतजी पाटील तसेच अनिल देशमुख गृहमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे माजी अन्नपुरवठा मंत्री रमेशचन्द्र, माजी आमदार प्रकाश गजभिये, महाराष्ट्र प्रदेश सचिव अविनाश गोतमारे, किशोर भाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सावनेर विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यात आला यात युवराज मेश्राम, भुजंग मोजनकार, श्रीराम भिवगडे, जीवन बागडे, बंडोजी शेंडे, मानकर, कुणाल शेंडे, रामराव बावणे, प्रकाश मेश्राम, शांताराम शेंडे, संदीप मोहोळ, अनिल बनसोड, प्रमोद मानमोडे, अमर बोडके अनेक कार्यकर्त्यांनी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यात आला या कार्यक्रमाला तालुक्यातून कळमेश्वर तालुक्यात होऊन प्रमुख उपस्थिती म्हणून अविनाश गोतमारे, राहुल अंजनकर, कळमेश्वर तालुका अध्यक्ष बबन वानखेडे, शहराध्यक्ष पंकज कुडाळकर, खुशाल मंडलिक व बहुसंख्य कार्यकर्ता उपस्थित होते.