युवा क्रिकेट क्लब व्येंकटरावपेठा तर्फ भव्य टेनिस बाल क्रिकेट सामन्याचे उदघाटन

60
युवा क्रिकेट क्लब व्येंकटरावपेठा तर्फ भव्य टेनिस बाल क्रिकेट सामन्याचे उदघाटन

युवा क्रिकेट क्लब व्येंकटरावपेठा तर्फ भव्य टेनिस बाल क्रिकेट सामन्याचे उदघाटन

युवा क्रिकेट क्लब व्येंकटरावपेठा तर्फ भव्य टेनिस बाल क्रिकेट सामन्याचे उदघाटन

जितेंद्र दागम
अहेरी ग्रामीण प्रतिनिधी
मो .90987 01720

अहेरी :- आज दिनांक १/२/२०२४ रोजी मौजा व्येंकटरावपेठा येथे क्रिकेट उद्घाटनप्रसंगी उदघाटक म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,अध्यक्ष म्हणून व्येंकटरावपेठा ग्रा.पं.सद्स्य मा.मधुकर चिलनकर, प्रमुख अतिथी राजे धर्मराव हायस्कूल व्येंकटरावपेठा चे मुख्याध्यापक मा.सय्यद सर होते सर्वश्री सरपंच सौ.निलक्का गेडाम,उपसरपंच किशोर करमे तथा अहेरी कृ. उ.बा.समिती संचालक, अहेरीचे नगर सेवक श्रीनिवास चटारे,ग्रा.पं.स.महेश कुमरम, सौ.शालु दब्बा,उमादेवी चिलनकर,महेंद्र धब्बा,योगेश दांडीकवार,नागेश पेंदाम,ताजु, मक्मुरभाई,प्रमुख्याने उपस्थित होते क्रिकेट सामन्या साठी प्रथम बक्षीस ३१०००/- मा भाग्यश्रीताई आत्राम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्या गोंडवाना विधपीठ गडचिरोली, यांच्या कडून द्वितीय बक्षीस २००००/- ग्राम पंचायत कार्यालय व्येंकटरावपेठा कडून, तृतिय बक्षीस १००००/- श्री मधुकर चिलनकर ग्रा.पं. सदस्या व्येंकटरावपेठा यांच्या कडून ठेवण्यात आला या सामन्यात ऐकून ५० संघानी भाग घेतलेले आहे, या सामन्यांचे बक्षीस वितरण मा.भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभ हस्ते होणार आहे, या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सालय्या कंबलवार ग्राम पंचायत सदस्य देवलमरी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेंद्र गर्गम,रोजगार सेवक व्येंकटरावपेठा , संदिप राऊत ग्रा.पं. शिपाई व्येंकटरावपेठा, मंडळ अध्यक्ष आकाश तुमडे, उपाध्यक्ष प्रविण वनपाकलवार. प्रमुख सागर वनपाकलवार यांनी परिश्रम घेतले.