रक्तदानासारखं कोणतही श्रेष्ठ दान नाही, दुसऱ्यासाठी जगणे हेच खरे जगणे रक्तदाता अक्षय माकोडे याचे मनोगत.

मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली:- आपण पाहतो की, नुकताच उन्हाळ्याला सुरवात झाली आहे.उन्हाळा म्हटलाकी आजाराचे प्रमाण वाढते.त्यामुळे अश्या परिस्थितीत रक्ताची गरज भासते उन्हाळ्यात आपल्यालाला वेळेवर रक्त मिळत नाही.कोरोना विषाणूमुळे रक्तदात्यांच्या मनात एक वेगळाच भास निर्माण झाला आहे.

रक्तदान हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे.रक्तदान हे निस्वार्थी भावनेतून केलं पाहिजे.एक रक्तदाता म्हणून सांगायला हवं की,रक्तदानाची जी काही भीती कोणाच्या मनात असेल ती तुम्ही प्रत्यक्ष रक्तदान केल्यावरच जाऊ शकते. रक्तदान करण्याआधीची भीती मला देखील होती. मात्र मी माझे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मी रक्तदान केल्यानंतर झालेला आनंद काही वेगळाच होता. आपल्यामुले कोणाचातरी आपण जीव वाचवू शकतो.हा अनुभव समाजातील प्रत्येक जण घेऊ शकतो व समाजापुढे एक वेगळा आनंद निर्माण करू शकतो.रक्तदानासारखं कोणतही श्रेष्ठ दान नाही त्याचा आनंद प्रत्येकांनी घ्यायला हवा.

जसा एक जवान देशाच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडवतो तसच आपण आपलं रक्तही कोणालातरी जीवदान देऊ शकतो. बऱ्याच रक्तपेढी वेळेवर रुग्णांना रक्त पुरवठा करून आदर्श निर्माण करत असल्या तरी अजून समाजाला आपली खुप गरज आहे तरी आपण सर्वांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन रक्तदाता अक्षय माकोडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here