नागभिड भाजप कार्यालयात नियोजनात्मक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

नागभिड भाजप कार्यालयात नियोजनात्मक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

नागभिड भाजप कार्यालयात नियोजनात्मक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अरुण रामुजी भोले

नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड-जनसंपर्क कार्यालय, नागभीड येथे मा.बंटिभाऊ भांगडिया आमदार चिमुर विधानसभा यांच्या मार्गदर्शनात सर्वांचे लाडके मा.देवेंद्रजी फडणवीस विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांचा दिनांक 04/04/2022 रोज सोमवार ला गडचिरोली येथे नियोजित दौरा असून त्यांच्या जंगी स्वागतासाठी महत्त्वपूर्ण नियोजनात्मक बैठक तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी,ज्येष्ठ नेते,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडली.

प्रमुख उपस्थिती संजय गजपुरे जिल्हा संघटन महामंत्री,ईश्वर मेश्राम माजी सभापती,संतोष रडके तालुका अध्यक्ष,आवेश पठाण सभापती कृषी बाजार समिती,गणेश तर्वेकार उपाध्यक्ष न.प.,सचिन आकुलवार बांधकाम सभापती न.प,शिरीष वानखेडे नगरसेवक न.प.,रुपेश गायकवाड नगरसेवक न.प.,दशरथ एके नगरसेवक, गौतम राऊत नगरसेवक,जगदीश सडमाके तालुका महामंत्री, रमेश बोरकर जि.प.प्रमूख,धनराज बावनकर जि.प.प्रमूख,अरविंद भुते जि.प.प्रमूख, डी. टी. बोरकर सर,हेमंत नन्नावरे,परमानंद गहाणे, धनराज ढोक,प्रकाश शेंडे,हरिदास बोरकर,अशोक पांडव,विजय खोब्रागडे,केदार मेश्राम,मनोहर नाकतोडे,दीपक भेंडारे, छगन कोलते,यशवंत भजभुजे,मुखरू उईके,संजय मालोदे,प्रदीप धकाते, मोजेश मरकाम,विजय संदोकर,रवी पोलकमवार व अन्य सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.