नागभिड येथे प्रभु श्रीराम जन्मोत्सव नवरात्र महोत्सव ला सुरुवात
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड-येथील श्रीराम मंदिर परिसरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा प्रभु श्रीराम जन्मोत्सव नवरात्र महोत्सव सुरुवात झाली,असुन सुप्रसिद्ध कीर्तनकार ह,म,प कु,श्रृती सुशांत वाघ,यांचा सुश्राव्य कीर्तन कार्यक्रम रोज राञो 9=00 वाजता होत असुन दिनांक 10/4/2022रोज रविवार ला प्रभु श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला आहे,तरी नागभिड वासीय व परिसरातील भक्त गणानी बहुसंख्खेनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक अभिषेक राजनजी जयस्वाल यांनी कळविले आहे,