महाराष्ट्र दिनाचे अवचित साधुन महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस च्या वतीने टिळक भवन दादर (मुंबई) येथे आढावा व एल.डी.एम.बैठकीचे आयोजन..

गोपालदास लिल्हारे

गोडीतोला/झालिया प्रतिनिधि

मो: 7887470547

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष मा.नानाभाऊ पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीचे उद्घाटन राष्ट्रीय समन्वयक एस.सी.एसटी .ओबीसी मायनोरीटी विभाग मा.के.राजु साहेब यांच्या हस्ते करण्यात आले,

प्रमुख मार्गदर्शक- काँग्रेस पक्ष विधीमंडळ नेते मा.बाळासाहेब थोरात या प्रसंगी उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस मा.शिवाजीराव मोघे, सचिव अखिल भारतीय काँग्रेस कमेटी तथा सहप्रभारी म.प्र.का.कमेटी मा.आशिश दुवा, *आमगाव -देवरी विधानसभेचे आमदार मा.सहसरामभाऊ कोरोटे*, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्ष मा.नामदेवराव उसेंडी, मुंबई शहर आदिवासी काँग्रेस अध्यक्ष मा.सुनिल कुभंरे, गोंदिया जिल्हा अध्यक्ष मा.सोनुजी नेताम व सर्व राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसचे तसेच महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील आदिवासी काँग्रेस चे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here