चांदसूरज गावी आर्थिक साक्षरता कार्यकम शिबिर संपन्न
अमित सुरेश वैद्य
सालेकसा तालुका प्रतिनिधी
मो: 7499237296
अतिदुर्गम आदिवासी क्षेत्र असलेल्या सालेकसा तालुक्यातील चांदसूरज या गावी RBI च्य मार्गदर्शक तत्वखाली क्रिसिल फाउंडेशन अंतरगत मणी वाईज वित्तीय साक्षरता केंद्र देवरी च्या माध्यमाने लिंकेज कॅम्प घेण्यत आले.या कॅम्पला CFL देवरी चे केंद्र व्यवस्थापक महेशकुमार सुरसौत सालेकसा तालुक्यतील क्षेत्र समन्वयक राजेंद्र भोयर, विदर्भ कोकण ग्रामीण बँक सालेकसा चे बी.सी. सिमा बैस मॅडम, ग्रामपंचायत टोयागोंदी चे उपसरपंच अनिल सोनबोईर, माविम सीआरपी पौर्णिमा लिल्हारे,पोस्टमन सचिन मेटे गावकरी उपस्थीत होते.
कॅम्प मधे उपस्थीत महिलाना वा नागरीकण महेश सुरसौत यानी अर्थिक साक्षरता व डिजिटल नेट बँकिंग, विमा योजना, पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना विषयी साविस्तर महिती दिली. तर सीमा बैस यानी पेन्शन योजना, बचत जनधन योजना विशायी माहिती दिली.
या कॅम्पमधे लभार्थ्याचे 35 बिमा, 1जनधन खाते , 6 सुकन्या समृद्धी खाते विमा काडन्यात आले. या कॅम्पला गावातिल नागरीक व महिलानी वा उपसरपंच अनिल सोनबोईर यानी सहकार्य केले.