*ऐक घास मदतीचा* *चंद्रपूर शहर महीला कॉंग्रेस यांचा उपक्रम* *एकूण ४०० डब्बे गरजूंना वितरित करण्यात आले.*
*ऐक घास मदतीचा*
*चंद्रपूर शहर महीला कॉंग्रेस यांचा उपक्रम*
*एकूण ४०० डब्बे गरजूंना वितरित करण्यात आले.*

*ऐक घास मदतीचा*

*चंद्रपूर शहर महीला कॉंग्रेस यांचा उपक्रम*

*एकूण ४०० डब्बे गरजूंना वितरित करण्यात आले*

 

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज-8208166961

चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्या कडून काही टिफिन आले. सोबत इंजिनियर दिलीप झाडे आणि त्यांच्या पत्नी कुंदा झाडे (शिक्षिका) यांच्या कडून गरजूंसाठी फळवाटप करण्यात आले सोबत संगीता यरकडे, स्नेहल हाडके उपस्थित होत्या. त्याच बरोबर बाबूपेठ महिला बचतगटा कडून आज या 150 जेवणाचे डब्बे ‘मदतीचा एक घास’ साठी देण्यात आले.गटाच्या संयोजिका चंदा वैरागडे , आरती वैरागडे रुपाली बुटले मिनाक्षी गुजरकर,वंदना खेळकर ,सुलभा जक्कुलवार, सोबतच मनोज वैरागडे ,कार्तिक बल्लावार, अभिजित वैरागडे हे यावेळी उपस्थित होते. आमच्या सहकारी हर्षा चांदेकर यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्या निमित्ताने त्यांनी आज अधिक टिफिन आणले होते. श्री व श्रीमती हर्षा चांदेकर यांनी गरजूंना भोजन वाटप केले. महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष शीतल कातकर सोबत सहकार्यासाठी उपाध्यक्षा सुनीता धोटे,राजेश सिंग चौहान भैया, उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, सचिव वाणी डारला, सदस्य लता बारापात्रे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here